#management

हिजाब घालून कमाल करणारी वेस्ट इंडिजची मीडिया मॅनेजर पाहिलीत का?

बातम्याOct 23, 2018

हिजाब घालून कमाल करणारी वेस्ट इंडिजची मीडिया मॅनेजर पाहिलीत का?

विंडीज संघासोबत असतानाही अनेकांना ती भारतीय असल्यासारखीच वाटते. त्यामुळे अनेकदा तिच्या नागरिकत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जातात.

Live TV

News18 Lokmat
close