Malegaon Outer S13a115

Malegaon Outer S13a115 - All Results

MIM च्या ओवेसींनी उध्दव ठाकरेंना लगावला टोला, पाहा हा VIDEO

बातम्याOct 13, 2019

MIM च्या ओवेसींनी उध्दव ठाकरेंना लगावला टोला, पाहा हा VIDEO

मालेगाव, 13 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चेन्नई समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेल्या स्वच्छतेची असदुद्दीन ओवेसी यांनी खिल्ली उडवली आहे. तसंच तुम्हाला हिरव्याची एवढी चीड आहे तर मग आरेचं जंगल काय पिवळं आहे का, असा टोला ओवैसींनी उद्धव ठाकरेंना लगावला. मालेगाव इथं एमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माईल यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading