#making tiktok video

VIDEO: झमाझम नाच राजे...भाजपच्या मंत्र्यांचा TikTokव्हिडिओ व्हायरल

बातम्याSep 25, 2019

VIDEO: झमाझम नाच राजे...भाजपच्या मंत्र्यांचा TikTokव्हिडिओ व्हायरल

झमाझम नाच राजे... ढमा ढम ढोल बाजे..या गाण्यावर नाचताना हे मंत्रिमहोदय चांगलेच रंगात आलेत. टिकटॉकवरचा हा व्हिडिओ त्यांनी स्वत: बनवला आहे.