News18 Lokmat

#major

Showing of 1 - 14 from 64 results
कर्नाटकी गोंधळ : आता या तारखेला होणार सरकारची बहुमत चाचणी

बातम्याJul 15, 2019

कर्नाटकी गोंधळ : आता या तारखेला होणार सरकारची बहुमत चाचणी

कर्नाटकमध्ये अजूनही वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत आणि सरकारवरची टांगती तलवारही कायम आहे. एकीकडे बंडखोर आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही तर दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भाजप विश्वासदर्शक ठरावामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतं आहे.