Major Accident Photos/Images – News18 Marathi

उभ्या असलेल्या कंटनेरवर आदळली कार, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

बातम्याApr 21, 2019

उभ्या असलेल्या कंटनेरवर आदळली कार, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर शिरूरजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कंटनेरवर कार आदळून भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्या