#majalgaon

तिकीट मिळावे म्हणून चक्क नवसाला पावणाऱ्या खंडेरायाला दिले आश्वासन..

बातम्याSep 28, 2019

तिकीट मिळावे म्हणून चक्क नवसाला पावणाऱ्या खंडेरायाला दिले आश्वासन..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना सद्बुद्धी मिळो, यासाठी आम्ही नवसाला पावणार्‍या खंडेरायास महाभिषेक करून साकडं घातलं आहे