#mahimadas wilson

डोंबिवलीतील गोळीबारप्रकरणात महिमादास विल्सनचा मृतदेह सापडला

बातम्याMay 14, 2017

डोंबिवलीतील गोळीबारप्रकरणात महिमादास विल्सनचा मृतदेह सापडला

मागच्या मंगळवारी दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी घर दुरुस्तीचा ठेका घेण्याच्या वादातून चौधरी यांच्यावर गोळीबार होता. यात चौधरी यांचा मृत्यू झाला होता. तर यावेळी हल्लेखोरांनी महिमादासचं अपहरण केलं होतं.