Coronavirus च्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या घरातल्या पुरुषांचे रोजगार गेले. पण बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांनी संधीचं सोनं करून दाखवलं. या काळात त्यांनी अडीच लाखांहून मास्कची निर्मिती केली.