#mahesh manjrekar

मराठी बिग बॉस 2 च्या घरात कुणाची वर्णी? महेश मांजरेकरांनी सांगितलं गुपित

बातम्याMay 26, 2019

मराठी बिग बॉस 2 च्या घरात कुणाची वर्णी? महेश मांजरेकरांनी सांगितलं गुपित

नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी), मुंबई, 26 मे: मराठी बिग बॉस सिझन 2 च्या निमित्तानं महेश मांजरेकर यांच्यासोबत खास संवाद साधला आहे. बिग बॉसच्या घरात कोणाची वर्णी लागणार? टास्क कसे असणार याबाबत महेश मांजरेकर यांच्यासोबत खास संवाद साधला आहे.