#mahesh manjrekar

Showing of 14 - 27 from 39 results
महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधवला 'लाईन' व्यस्त का लागतायत?

मनोरंजनNov 27, 2018

महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधवला 'लाईन' व्यस्त का लागतायत?

सर्व लाईन व्यस्त आहेत.....हे वाक्य आपण दिवसातून अनेकदा ऐकतो. नेहमी एकाच बाईच्या तोंडून सतत हे वाक्य ऐकल्याने ते आपल्या चांगलंच अंगवळणी पडलं असलं तरी याचं नावाचा एक सिनेमा येतोय. या सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झालाय.