Mahatma Gandhi

Showing of 27 - 40 from 100 results
महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

महाराष्ट्रOct 2, 2019

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

नाशिक, 02 सप्टेंबर: महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज धातू शिल्पाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. महात्मा गांधींनी शिक्षणासाठी ३० सूत्रे मांडली आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या सुत्रावर आधारीत ३० लोखंडी खांब उभारून त्यात ३० फुटी शिल्प तयार करण्यात आलं आहे. लोखांडी खांबाचा कलात्मकतेनं वापर करून भारतातलं हे पहिलं शिल्प असणार आहे. तर जगातील हे दुसरं शिल्प आहे. श्याम लोंढे आणि सचिन जोशी यांनी हे धातू शिल्प तयार केलं आहे.