#maharashtrsa

लगानमधील 'ईश्वर चाचा' श्रीवल्लभ व्यास काळाच्या पडद्याआड

मनोरंजनJan 8, 2018

लगानमधील 'ईश्वर चाचा' श्रीवल्लभ व्यास काळाच्या पडद्याआड

श्रीवल्लभ व्यास यांनी 60हून अधिक हिंदी सिनेमांमध्य काम केले होते. त्यांची लगानमधील इश्वर चाचा आणि सरदार या सिनेमातील मुहंमद अली जिन्नाह या दोन भूमिका विशेष गाजल्या

Live TV

News18 Lokmat
close