#maharashtra

Showing of 79 - 92 from 2882 results
VIDEO : गावात एसटीबसही न पाहणारे विद्यार्थी जेव्हा कोकण दर्शनाला जातात

व्हिडिओJan 21, 2019

VIDEO : गावात एसटीबसही न पाहणारे विद्यार्थी जेव्हा कोकण दर्शनाला जातात

गडचिरोली, 21 जानेवारी : अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा फारसा शहराशी संबंध येत नाही. त्यातच भामरागड तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रही फारसा बघीतलेला नाही. मात्र, प्रकाश आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी विद्यालय तसेच साधना विद्यालयातल्या कधीही गावात एसटीबसही न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहल पार पडली. यावेळी 50 आदीवासी विद्यार्थ्यांनी कोकण दर्शन करत समुद्रातील लाटांचा पहिल्यांदाच आनंद लुटला. टीव्हीवर बघितलेलं दृष्य प्रत्यक्ष अनुभवताना विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Live TV

News18 Lokmat
close