#maharashtra

Showing of 14 - 27 from 3491 results
VIDEO : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पोहोचल्या मंदिरात, घेतला हा पवित्रा!

व्हिडिओApr 19, 2019

VIDEO : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पोहोचल्या मंदिरात, घेतला हा पवित्रा!

19 एप्रिल : मध्य प्रदेशमधील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सिहोर येथील गणेश मंदिर पोहोचल्या. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकून येणार आहे, तो पर्यंत गळ्यात फुलांचा हार घालणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

Live TV

News18 Lokmat
close