Maharashtra Vidhan Sabha Videos in Marathi

परळी जिंकण्यासाठी धनंजय मुंडेंचा प्लान, पंकजांच्या बालेकिल्ल्य़ाला सुरुंग लागणार?

बातम्याAug 5, 2019

परळी जिंकण्यासाठी धनंजय मुंडेंचा प्लान, पंकजांच्या बालेकिल्ल्य़ाला सुरुंग लागणार?

बीड, 05 ऑगस्ट : महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीपैकी एक म्हणजे परळीची लढत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात लढत होणार आहे. मात्र, या लढतीत आता धनंजय मुंडे यांच्या होम मिनिस्टर राजश्री मुंडे यांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात नणंद-भावजय यांच्या वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. पाहुयात यासंदर्भातील विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या