पूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.