Maharashtra Politics Videos in Marathi

VIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...!

बातम्याSep 15, 2019

VIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...!

सातारा, 15 सप्टेंबर : आज मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यामध्ये होती. यावेळी शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा त्यांच्या खास शैलीमध्ये भाजपच्या व्यासपीठावर कॉलर उडवली आहे. या भाषणात उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ते नेमकं काय म्हणाले पाहुयात.....