Maharashtra Police Videos in Marathi

सोलापूरमध्ये बँकेचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेचा पहिला VIDEO

व्हिडीओJul 31, 2019

सोलापूरमध्ये बँकेचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेचा पहिला VIDEO

सोलापूर, 31 जुलै : सोलापूरच्या करमाळ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळला आहे. यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि खातेदार अडकल्याची भीती आहे. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. 20 ते 25 जण अडकल्याची माहिती मिळते आहे. तर काही जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींना नजिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अजुनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनेचा पहिला व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading