मुंबई पोलिस दलात पुन्हा एकदा खांदेपालट करण्यात आली आहे. 9 पोलिस उपायुक्तांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.