#maharashtra lok sabha elections 2019

Showing of 1 - 14 from 527 results
VIDEO : निकालामुळे ममतादीदी निराश, केली मोठी घोषणा

व्हिडिओMay 25, 2019

VIDEO : निकालामुळे ममतादीदी निराश, केली मोठी घोषणा

पश्चिम बंगाल, 25 मे : लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतकं यश न मिळाल्यामुळे विरोधकांमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे.