Maharashtra Lok Sabha Elections 2019

Showing of 911 - 917 from 917 results
SPECIAL REPORT: तिरंगी लढतीत अकोल्याचा कौल कुणाला?

महाराष्ट्रMar 28, 2019

SPECIAL REPORT: तिरंगी लढतीत अकोल्याचा कौल कुणाला?

28 मार्च : अकोला लोकसभा मतदारसंघात पुन्हा तिरंगी लढत होत आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा तिसरा पर्याय दिला असून, तो काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुळावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबेडकरांनी सोलापुरातूनही शड्डू ठोकल्यानं सुशीलकुमार शिंदेंची धाकधूक वाढली आहे. तर अकोल्यात काँग्रेसनं दिलेल्या मुस्लिम उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading