Maharashtra Lok Sabha Elections 2019

Showing of 898 - 911 from 921 results
पाहा व्हिडिओ : नटरंगी नार, पुण्याच्या काँग्रेस उमेदवार?

बातम्याMar 29, 2019

पाहा व्हिडिओ : नटरंगी नार, पुण्याच्या काँग्रेस उमेदवार?

पुणे, २९ मार्च : आघाडीमध्ये जागांचा तिढा असतानाच पक्षाला बळ देण्यासाठी आता काँग्रेसमध्ये सेलिब्रेटिंचं इनकमिंग सुरू झालं आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आता नंबर लावला आहे तो लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी.सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून पुण्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर असा निवडणुकीचा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.