News18 Lokmat

#maharashtra lok sabha elections 2019

Showing of 66 - 79 from 918 results
VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्ला

व्हिडिओMay 22, 2019

VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्ला

मुंबई, 22 मे : सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ईव्हीएममुळे हरल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नसल्याची हिंसेची भाषा भीम आर्मीनं सुरू केली आहे. भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळेंनी यासंदर्भात पत्रक काढलं आहे. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.