News18 Lokmat

#maharashtra lok sabha elections 2019

Showing of 14 - 27 from 918 results
VIDEO : चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंना भेटले, सांगितलं 'हे' पराभवाचं कारण!

व्हिडिओMay 24, 2019

VIDEO : चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंना भेटले, सांगितलं 'हे' पराभवाचं कारण!

मुंबई, 24 मे : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज मुंबईत 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपला परभाव का झाला याचा अहवाल त्यांनी दिला. तसंच विरोधकांना सोडणार नसल्याचं इशाराही त्यांनी दिला.