बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.