Maharashtra Government

Showing of 40 - 53 from 95 results
VIDEO :...म्हणून राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका

व्हिडीओNov 12, 2019

VIDEO :...म्हणून राज्यपालांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली आहे. या शिफारसीविरोधात सेना कोर्टात जाणार आहे. कपिल सिब्बल हे सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहे. गुरु नानक जयंती असल्यामुळे सुप्रीम कोर्टाला आज सुट्टी आहे. मात्र, शिवसेनेनं आजच याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. आता सरन्यायाधीश रंजन गोगोई हे खंडपीठ स्थापन करतील आणि त्यानंतर सुनावणी होण्याच्या शक्यता आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading