Maharashtra Election 2019 Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 120 results
भाजपची ऑफर संजय राऊतांनी झिडकारली, म्हणाले...

व्हिडीओNov 22, 2019

भाजपची ऑफर संजय राऊतांनी झिडकारली, म्हणाले...

मुंबई, 22 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची चर्चा आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या ऐन मोक्याच्या क्षणी भाजपकडून 'मातोश्री'वर सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपही ऑफर साफ झिडकारून लावली.