Maharashtra Election 2019

Showing of 79 - 92 from 129 results
SPECIAL REPORT:  तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

महाराष्ट्रOct 12, 2019

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

दिनेश केळुसकर(प्रतिनिधी)सिंधुदुर्ग, 12 ऑक्टोबर: तळकोकणात मुख्यमंत्र्यांची सभा घेण्यावरुन राणे आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने आले आहेत. मुख्यमंत्री येत्या 15 ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणारच असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे. तर सिंधुदुर्गात दोन्ही पक्षप्रमुखांनी सभा न घेण्याचा करार युतीत झाल्यानंतर करण्यात आला होता असा दावा सुभाष देसाईंनी केला आहे. पाहुयात तळकोकणाच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय?

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading