Maharashtra Election 2019

Showing of 40 - 53 from 129 results
पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

महाराष्ट्रOct 18, 2019

पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

जितेंद्र जाधव,(प्रतिनिधी)बारामती, 18 ऑक्टोबर: भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली. यावेळी पैलावन या शब्दावरून आणि वयावरुनही मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या