#maharashtra drought

Showing of 14 - 27 from 28 results
तब्बल 40 वर्ष पाण्याखाली होतं हे मंदिर, दुष्काळाची दाहकता दाखवणारा VIDEO

व्हिडिओMay 13, 2019

तब्बल 40 वर्ष पाण्याखाली होतं हे मंदिर, दुष्काळाची दाहकता दाखवणारा VIDEO

इंदापूर, 13 मे : राज्यात दुष्काळाच्या तीव्र पाऊलखुणा दिसू लागल्या आहे. इंदापूरमध्ये पाण्याखाली असणारं मंदिर आता उघड पडलं आहे. पळसनाथाचं हे मंदिर 40 वर्ष पाण्याखाली होतं. त्यामुळे याची मोठी पडझड झाली आहे. या हेमाडपंथी मंदिराची बांधणी 18 व्या शतकामध्ये बांधण्यात आल्याचा अंदाज आहे. तसंच ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये या मंदिराचं वर्णनही आढळतं आहे.