#maharashtra crime

खळबळजनक! भर रस्त्यात लेकराचा झाला खून, मृतदेहाला पाहून आईचा आक्रोश

बातम्याSep 14, 2019

खळबळजनक! भर रस्त्यात लेकराचा झाला खून, मृतदेहाला पाहून आईचा आक्रोश

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. जुन्या वादातून तरुणाची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.