News18 Lokmat

#maharashtra cm

VIDEO : हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ

महाराष्ट्रFeb 6, 2019

VIDEO : हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ

06 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हिंगोलीमध्ये शेतकरी आणि बचत गट मेळाव्यासाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असं आश्वासनही दिलं.