Elec-widget

#maharashtra cm

Showing of 92 - 105 from 164 results
सेनेनं राज्यपालांवर केले 'हे' गंभीर आरोप, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 12, 2019

सेनेनं राज्यपालांवर केले 'हे' गंभीर आरोप, पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली आहे. परंतु, दुसरीकडे सेनेनं राज्यपालांनी मुदतवाढ न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सेनेनं राज्यपालांवर आरोप केले आहे.