#maharashtra cm

Showing of 40 - 53 from 102 results
BREAKING VIDEO : कोण होणार मुख्यमंत्री? 'या' तीन नावांची आहे चर्चा

व्हिडीओNov 11, 2019

BREAKING VIDEO : कोण होणार मुख्यमंत्री? 'या' तीन नावांची आहे चर्चा

मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्याचा महाशिवआघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजून ही गुलदस्त्यात आहे.