अखेर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून राजभवनाच्या प्रांगणात 13 नवीन चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.