विस्ताराच्या अनेक तारखाही जाहीर होत होत्या मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय काही घेत नव्हते. नवरात्रीच्या मुहूर्तावर होणारा हा देवेंद्र फडणवीस सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल.