मुंबई, 22 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे का असं विचारलं असता, त्याबाबत अजून काहीही ठरलेलं नाही. अफवांच्या आधारांवर गोंधळ उडवून देऊ नका,' असं ते म्हणाले. 'आता दिल्लीतील काम संपलं आहे. सरकारबद्दलच्या पुढील चर्चा मुंबईत होतील. तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईतच होईल, असं राऊत यांनी यावेळी सांगितलं.