Maharashtra Assembly Election 2019

Showing of 66 - 79 from 247 results
बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO

महाराष्ट्रOct 21, 2019

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO

बीड, 21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी आज परळीमध्ये मतदान होत आहे. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी बहीण-भावात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान मतदानाचा हक्क बजावण्याआधी धनंजय मुंडेंनी आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या शुभेच्छा घेतल्या. त्यांचा गोंडस मुलीचा व्हिडिओ एकदा पाहाच.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading