Maharashtra Assembly Election 2019

Showing of 14 - 27 from 247 results
'शिवसेना पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जातंय', संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

महाराष्ट्रNov 5, 2019

'शिवसेना पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जातंय', संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

मुंबई, 05 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील राजकीय 'ग्रहण' लवकरच निवळणार असून महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असाही ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. शिवसेनेचे संख्याबळ दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमिवरच शिवसेना पक्षप्रमुख स्वत: राज्यापालांकडे पाठवले होते. राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, काय घडतंय पडद्यावरचं आणि पडद्यामागचं हे राज्यपालांना सांगणं शिवसेनेचे कर्तव्यच असल्याचे राऊत यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading