#maharashta kesri

VIDEO : सोलापूरचा 'सुल्तान' अवघ्या 15 सेकंदात केलं चितपट

व्हिडिओDec 21, 2018

VIDEO : सोलापूरचा 'सुल्तान' अवघ्या 15 सेकंदात केलं चितपट

रवी जैस्वाल, 20 डिसेंबर : जालना इथं एका शाळकरी मुलानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा गाजवली. अवघ्या पंधरा वर्षांच्या सोलापूरच्या दादा शेळके या कुस्ती पटूनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. पंधराव्या वर्षातच ७९ किलो वजनी गटात दादा शेळकेनं उस्मानाबादच्या हणमंत पुरीला पंधरा सेकंदात चितपट केलं.