Maharashta Kesri News in Marathi

काका पवारांच्या तालमीतले दोन्ही पैलवान 'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यात आमनसामने

बातम्याJan 6, 2020

काका पवारांच्या तालमीतले दोन्ही पैलवान 'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यात आमनसामने

अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके उद्या महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने उतरणार आहेत.

ताज्या बातम्या