#mahadev jankar

Showing of 1 - 14 from 30 results
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महादेव जानकरांनी केलं औक्षण, पाहा VIDEO

महाराष्ट्रOct 3, 2019

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महादेव जानकरांनी केलं औक्षण, पाहा VIDEO

परळी, 03 ऑक्टोबर: परळीमधून पंकजा मुंडे आज अर्ज भरणार आहेत. अर्ज भरायला निघण्यापूर्वी पंकजा यांचं त्यांच्या आईनं आणि बहिणीने औक्षण केलं. यावेळी महादेव जानकरांनीही पंकजा मुंडे यांचं औक्षण केलं.