#mahadev jankar

Showing of 14 - 27 from 70 results
VIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ

महाराष्ट्रJan 16, 2019

VIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ

अहमदनगर, 16 जानेवारी : आपण स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याने आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महादेव जानकर आगामी निवडणुकीतही बारामतीतूनच लढणार असणार निश्चित झालं आहे. आपण एनडीए सोबतच असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. केंद्रात आणि राज्यात येणारं सरकार भाजपाचेच असणार असून राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यातील एक घटक पक्ष असणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले.