#mahabharat

शकुनी : मास्टर ऑफ द गेम, शकुनीच्या नजरेतून महाभारत

बातम्याJun 10, 2019

शकुनी : मास्टर ऑफ द गेम, शकुनीच्या नजरेतून महाभारत

साहित्यजगतात पौराणिक कथांचा ट्रेंड आला आहे. याच ट्रेंडमध्ये महाभारतावर आधारित असलेलं आणखी एक पुस्तकही सध्या चर्चेत आहे. शकुनि : मास्टर ऑफ द गेम. या पुस्तकाचे लेखक आहेत मध्य प्रदेशचे पत्रकार आशुतोष नाडकर. या पुस्तकात मध्यवर्ती व्यक्तिरेखा शकुनी मामाची आहे. कांदबरीच्या रूपात वाचकांसमोर आलेलं हे पुस्तक शकुनीचं आत्मकथन आहे.

Live TV

News18 Lokmat
close