#madhyapradesh

Showing of 1 - 14 from 62 results
VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!

देशNov 13, 2018

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!

मध्य प्रदेश, 13 नोव्हेंबर: मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नीवर जनतेने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकांची मत मागण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीवर महिलांनी आधी फुलांचा वर्षाव केला आणि नंतर त्यांना खडे बोल सुनावले. गावात पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यावर तुम्ही काय करता असा प्रखर सवाल विचारत महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला इतकं सुनावलं की अखेर त्यांना तिथून निघून जावं लागलं.

Live TV

News18 Lokmat
close