#madhya pradesh

Showing of 1 - 14 from 29 results
VIDEO: 'हवं तर मला मारा, पण माझ्या कोंबडीला सोडा'

बातम्याFeb 3, 2019

VIDEO: 'हवं तर मला मारा, पण माझ्या कोंबडीला सोडा'

मध्य प्रेदश, 03 फेब्रुवारी : पोलीस स्टेशनमध्ये तशी गुन्हेगारांची तक्रार केली जाते. मात्र या पोलीस स्टेशनमध्ये चक्क कोंबडीची तक्रार करण्यात आली आहे. पुनम शहा नावाच्या महिलेने मध्य प्रदेशच्या शिवपुरी पोलीस स्टेशनमध्ये एका कोंबडीविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या 8 महिन्याच्या मुलीला कोंबडीने चोच मारून जखमी केल्याचा आरोप या कोंबडीवर करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी कोंबडीच्या मालक-मालकिनीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. कोंबडीची तक्रार केली म्हणून मालकिनीने स्टेशनमध्येच मोठ-मोठ्याने रडण्यास सुरुवात केली.

Live TV

News18 Lokmat
close