#madhya pradesh

Showing of 1 - 14 from 62 results
VIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं

बातम्याNov 20, 2018

VIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं

मध्य प्रदेश, 20 नोव्हेंबर : ग्वाल्हेरच्या कारला पोलिसांनी टो केल्यानंतर महिलेने चांगलाच राडा घातला आहे. या महिलेने गाडी टो करणाऱ्याला चक्क चपलेने मारलं. त्याला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत त्याला जबर मारहाण केली. इतर नागरिकांनी महिलेला थांबवण्य़ाचा खूप प्रयत्न केला पण महिलेने काही कोणाचं एकलं नाही.

Live TV

News18 Lokmat
close