Madhuri Dixit Videos in Marathi

SPECIAL REPORT: 'कलंक'मधल्या गाण्यातील अदाकारीने माधुरीचे चाहते 'तबाह हो गये'

महाराष्ट्रApr 10, 2019

SPECIAL REPORT: 'कलंक'मधल्या गाण्यातील अदाकारीने माधुरीचे चाहते 'तबाह हो गये'

मुंबई, 10 एप्रिल : 'कलंक' या सिनेमातील माधुरी दिक्षितचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय आणि पाहतापाहता ते सोशल मीडीयावर वेगाने व्हायरलही होतंय. 'तबाह हो गये' या गाण्यात माधुरीची शास्त्रीय नृत्याची झलक आणि दिलखेचक अदाकारी पहायला मिळतेय.