बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितचा जलवा पन्नाशीतही कायम आहे. तिने Instagram वर शेअर केलेले ताजे फोटो पाहा.