#m m kalburgi

VIDEO: ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी पहिली अटक

बातम्याJun 2, 2019

VIDEO: ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी पहिली अटक

मुंबई, 2 जून: कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी हत्या प्रकरणी संशयित आरोपीला बेळगावातून अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन २७ वर्षीय प्रवीण प्रकाश चतुरला अटक केली आहे. कलबुर्गी हत्या प्रकरणातील पहिली अटक असून अमोल काळे याच्या जबाबातून प्रवीणचं नाव समोर आलं आहे. गौरी लंकेश हत्येनंतर कलबुर्गी हत्येमागे बेळगाव कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय होता. 30 ऑगस्ट 2015 रोजी कलबुर्गी यांची हत्या झाली होती.

Live TV

News18 Lokmat
close